अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या नवीन डिजिटल युगात माणसाचे जगणे सम्रुद्ध होत चालले आहे,भविष्यात ते अधिकच प्रगत होत जाणार आहे यात काही शंकाच नाही.आज आपल्या प्रत्येकाकडे Android Mobile आहेत. नव्हे तीआजच्या काळाची गरजच बनली आहे,या छोट्या Screen च्या माध्यमातून आपणास जगाचे दर्शन घडते,सर्व प्रकारची अद्यावत माहिती आपणास या द्वारे प्राप्त होते,त्याच प्रमाणे Computer चा देखील वापर आपण आपल्या दैनदिन जीवनात साधारणतः प्रत्येक बाबीत केला जातो तर म्हणेल ,"जन्म दाखल्या पासून ते मृत्यु दाखल्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासातील सर्वच कामे या तंत्रज्ञाना मार्फतच केली जातात." मग तो वापर कधी कधी या छोट्या Screenचाअसो किवा Computer च्या मोठ्याScreen चा असो.आज हि प्रत्येकाची गरज बनलेली आपल्याला दिसूनयेते.आणि आता तर आपल्या पुढे Digital India चे स्वप्न उभे आहे, हे देखील आपण यशस्वी रीतीने पूर्ण करणार यात तीळमात्र शंका नाही.अध्यापन प्रक्रिया मनोरंजक व परिणामकारक बनविण्यासाठी साठी 3Dव्हिडियो च्या मदतीने आपण काही गमतीदार व मजेदार गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेत वापर केलेला पहिलाअसेल ऐकला असेल.आज आपण 4D तंत्र ज्ञानांच्या मदतीने, अध्यापन कशा प्रकारे गमतीदार व मजेशीर करू शकतो या विषयी उपयुक्त माहिती पाहणार आहोत. मनोरंजक,क्रेझी,आभासी प्रतिमांची निर्मिती 4Dतंत्रज्ञानाच्या साह्याने कशा प्रकारे आपल्या मोबाईल वरच आपण करू शकतो हे पाहू
१) आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये Play-Store आहेच ,त्यामधून Animal 4D+ नावाचे App. आपण Download करून घ्यावे .
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
( https://play.google.com/store/apps/details?id=com.OctagonStudio.Animal4Dplus )हि त्याची लिंक आहे .
२) सदर App हे साईझ ने जास्त मोठे आहे ,त्या करीता आपल्या मोबाईल मध्ये storage जास्त असायला हवे .
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
३) हे App सुरु केल्यानंतर App साठी लागू असणाऱ्या सर्व बाबींना होकार करावा ,त्यानंतर मोबाईल ची Screen आडवी होईल व त्यात लगेच मोबाईल चा कॅमेरा सुरु होईल.
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
४) त्यात फोटो व व्हिडीओ असे दोन ऑपशन येतील.त्यातून आपल्याला आता खरी मजेशीर जादू करायची आहे.जादू नाही तर तंत्र ज्ञानची करामत ........
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
५) आता मी खाली दिलेल्या pdf ची print काढून त्यातील एक page त्या मोबाईलच्या कॅमेरया खाली धरा, आता पहा काय होते ते ........
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
६) 4D+ ची कमाल मुंग्या/हत्ती /मासा अनेक प्रकारचे जिवंत प्राणी आवाज करताना आपल्याला दिसतील मोबाईल मध्ये .....
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
७) आता खरी 4D+ ची मजा अनुभवा व आपल्या वर्गातील विद्यार्थ्याना द्या ......
८) https://drive.google.com/file/d/1Uiknauro3LdYiyRioU4R-Zth5ztjuc8L/view?usp=drivesdk
सदर लिंक वर pdf उपलब्ध आहेत प्रिंट काढू शकता.
९) चला आता पाहू हे अप्लिकेशन कसं काम करत ..........
१०) ह्याचे फोटो व Live आवजा सह व्हिडीओ देखील आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर
1) Ants.........मुंग्या
![]() |
अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्र ज्ञानाचा मनोरंजक वापर |
2 टिप्पण्या
खूप छान...
उत्तर द्याहटवाखूपच छान👌👌
उत्तर द्याहटवा